बालपणी वाचनाची आवड जीवापाड जपणाऱ्या मुली नंतर संसारात रमल्यानंतर त्यांची ही आवड कशी जपतात? त्या काय आणि कसे वाचतात? हे स्टोरी टेल च्या या भागात आपण अशाच एका प्रातिनिधिक मैत्रिणीकडून जाणून घेऊ.